Vinod Dengale
सध्या महाराष्ट्रात आणि एकूणच देशभरातील दारूच्या दुकानांत Old Monk ही दारू मिळत नाही. त्यामुळे नेमकं काय झालं असा प्रश्न ग्राहकांना पडला.
Old Monk
eSakal
याचं मुख्य कारण म्हणजे Old Monk चा स्टॉक संपला आहे. त्यामुळे हा उत्पादन आणि पुरवठा समस्या आहे नाकी कंपनी बंद झाली.
Reason
eSakal
पहिले म्हणजे उत्पादन कमी झाले. कंपनीचे लखनौ आणि चेन्नईमधील प्लांट काही वर्षाआधी बंद पडले.
Stock End
eSakal
सध्या फक्त महाराष्ट्रातील खोपोली येथील एक प्लांट सुरू आहे. त्यामुळे बाजारातील मागणीएवढे उत्पादन होत नाही.
Only one factory
eSakal
सध्या डिफेन्स कडून Old Monk जास्त डिमांड आहे आणि त्यांना प्राधान्य मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणात स्टॉक तिकडे पाठवला जात आहे
Defence Demand
eSakal
काही दुकानदार आणि मद्यपी यांनी पावसाळा सुरू होण्याआधी मोठ्या प्रमाणात स्टॉक साठवून ठेवला त्यामुळे बाजारात माल शिल्लक नाही.
Stocking Increase
eSakal
काही वृत्तांनुसार, FSSAI कडून Old Monk च्या लेबलची तपासणी सुरू आहे.
FSSAI Issue
eSakal
लेबलमध्ये बदल आवश्यक ठरल्यास जुना साठा बाजारातून परत मागवावा लागतो त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा आहे. मात्र, कंपनी किंवा FSSAI कडून अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Lebal
eSakal
Old Monk आऊट ऑफ स्टॉक झालीये कारण प्रोडक्शन कमी झाले आणि सप्लाय चेन डिस्टर्ब झाली पण Old Monk बंद झालेली नाही
Old Monk not closed
eSakal
Drink This Banana & Roasted Chana Shake for 6 Amazing Health Benefits
eSakal