150 वर्षांपूर्वी मुंबईतल्या 'या' घरात राहायचे टाटा, फोटो पाहून वाटेल आश्चर्य..

Saisimran Ghashi

जमशेदजी टाटा

टाटा समूहाची स्थापना जमशेदजी नसरवांजी टाटा यांनी 1868 साली केली, त्यांना "भारतीय उद्योगांचे जनक" मानले जाते.

historical tata family home images | esakal

टाटांचे 150 वर्षांपूर्वीचे घर

आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत टाटांचे 150 वर्षांपूर्वी घर कसं होतं तसंच या समूहाची माहिती देणार आहोत

jamsetji tata ancestral house photos | esakal

भारतातील पहिले स्टील प्लांट

टाटा स्टील (पूर्वी TISCO) ही भारतातील पहिली स्टील कंपनी होती, ज्याची सुरुवात 1907 मध्ये झाली.

tata heritage bungalow uncovered | esakal

रतन टाटा यांचे नेतृत्व

रतन टाटा यांनी 1991 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे नेतृत्व केले आणि जागतिक स्तरावर टाटा ब्रँड उभा केला.

unseen images of tata old house | esakal

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)

TCS ही भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी आहे आणि जगभरात तिचे ग्राहक आहेत.

150 year old tata property photos | esakal

समाजसेवेचा वारसा

टाटा समूह आपल्या नफ्याचा मोठा भाग शिक्षण, आरोग्य व समाजकल्याणासाठी वापरतो. टाटा ट्रस्ट्सद्वारे अनेक उपक्रम चालवले जातात.

vintage indian mansion of tata family | esakal

जगप्रसिद्ध टाटा

टाटा समूहाने जगातील काही मोठ्या कंपन्या जसे की Jaguar-Land Rover, Corus Steel आणि Tetley Tea यांचे अधिग्रहण केले आहे.

tata legacy through old house photos | esakal

विश्वासार्हतेचा ब्रँड

टाटा हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँड मानला जातो, जो दर्जा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यासाठी प्रसिद्ध आहे.

inside tata family historical home photos | esakal

कशी दिसायची शेवटची मुघल बेगम? तिच्या महालाची आजची स्थिती..10 फोटो पाहून वाटेल आश्चर्य..

Zeenat Mahal Photos Bahadur Shah Zafar's wife | esakal
येथे क्लिक करा