130 वर्षांपूर्वी अमेरिका अन् भारत कसे होते? 10 ऐतिहासिक छायाचित्रे पाहून आश्चर्यचकित व्हाल..!

Saisimran Ghashi

भारतीय महिला

भारतात महिलांचे जीवन शंभर दीडशे वर्षांपूर्वी अगदीच साधे होते

wsakal

अमेरिकेतील महिला

पण अमेरिकेतील महिलांचे जीवन खूपच खुले होते, त्यांना हवे ते कपडे घालत होत्या

esakal

अमेरिकेतील सैन्य

अमेरिकेतील सैन्याचे हे दुर्मिळ छायाचित्र

esakal

तुल्सा हत्याकांड, अमेरिका

१९२१ मध्ये तुल्सा हत्याकांड घडले. हा हल्ला अमेरिकन इतिहासातील वांशिक हिंसाचाराच्या  सर्वात घातक घटनांपैकी एक आहे.

esakal

भारतीयांची पिळवणूक

भारतात शंभर दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांचे राज्य होते त्यामुळे आपल्या लोकांनी खूप पिळवणूक झाली

esakal

मुंबईचा 1860 सालात

भारतातील एक प्रमुख शहर मुंबईचा 1860 मधील फोटो

esakal

चार्ली चॅप्लिन

हे चार्ली चॅप्लिनचे छायाचित्र त्यांच्या १९२१ च्या "द किड" चित्रपटाच्या प्रसिद्धीचा फोटो आहे.

esakal

गुजरातमधील बंदर

गुजरातमधील बंदराचा 100 वर्षांपूर्वीचा फोटो

esakal

नृत्य सादरीकरण

दिल्लीच्या रस्त्यावर पारंपारिक नृत्य सादर करणाऱ्या ग्रुपचा दुर्मिळ फोटो

esakal

शिक्षण पद्धती

100 वर्षांपूर्वीची अमेरिकेतील शिक्षण पद्धती दाखवणारा हा फोटो

esakal

गाड्यांचे शोरूम

अमेरिकेत गाड्यांच्या शोरूम पुढे उभारलेले लोक. दुर्मिळ छायाचित्र

esakal