Horoscope 28 December 2025: 'या' राशीच्या लोकांचे खर्चाचे प्रमाण वाढेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

काहींचा धर्माच्या मार्गावरकल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मिथुन :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कर्क :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या :

मन आनंदी व आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

धनु :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

मकर :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.