Horoscope 29 December 2025: 'या' राशीच्या लोकांना अनेकांचे सहकार्य लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

धनु :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

मकर :

प्रॉपर्टी व गुतंवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन :

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.