डोक्याला तेल कोणत्या दिवशी लावावे?

Anuradha Vipat

पोषण

केसांना पोषण मिळावे, त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून नियमितपणे तेल लावण्याचा सल्ला दिला जातो.

oil be applied to the head

रुग्ण

जो व्यक्ती रविवारी डोक्याला तेल लावतो तो आयुष्यभर रुग्ण राहतो

oil be applied to the head

सौंदर्य

सोमवारी तेल लावणाऱ्या व्यक्तीचे सौंदर्य वाढते

oil be applied to the head

सौभाग्य

बुधवारी जो व्यक्ती डोक्याला तेल लावतो त्याचे सौभाग्य वाढते

oil be applied to the head

धन आणि बुद्धी

जो व्यक्ती शनिवारी डोक्याला त्याचे धन आणि बुद्धी वाढते

oil be applied to the head

 सुख-समृद्धी

शनिवारी तेल लावणे शुभ मानले जाते. या दिवशी तेल लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते.

oil be applied to the head

अभिनेत्री सुजैन खान लवकरचं अडकणार लग्नबंधनात, चर्चांणा उधाण