सचिन खेडेकरांचा असाही एक सिनेप्रवास

Anuradha Vipat

सचिन खेडेकर

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सचिन खेडेकर ओळखले जातात. 

film journey of Sachin Khedekar

पदार्पण

सचिन खेडेकरांनी १९९५ साली प्रदर्शित झालेल्या 'इम्तिहान' या मालिकेत काम करत छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

film journey of Sachin Khedekar

काम

सचिन खेडेकर यांनी १९९७ साली 'जिद्दी' या चित्रपटात काम केले.

film journey of Sachin Khedekar

मराठी चित्रपट

बॉलिवूडमध्ये काम करत असताना सचिन खेडेकर मराठी चित्रपटांमध्येही दिसू लागले.

film journey of Sachin Khedekar

हिट

सचिन खेडेकरांचा 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' हा चित्रपट तुफान हिट झाला होता.

film journey of Sachin Khedekar

सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

त्यानंतर मी होणार करोडपती या कार्यक्रमात ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसले आहेत .

film journey of Sachin Khedekar

अशी आहे अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णीची लव्हस्टोरी