Saisimran Ghashi
भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या मिशनमध्ये ‘स्टॉर्म शॅडो’ मिसाईलचा वापर करण्यात आला. पाकिस्तानला खणखणीत प्रतिउत्तर दिले
ही एक लांब पल्ल्याची एअर टू सर्फेस मिसाईल आहे, जी अत्यंत अचूकपणे टार्गेटवर हल्ला करते.
मिसाईल जमिनीच्या अगदी जवळून उडते, रडारला चुकवते आणि लक्ष्याजवळ पोहोचल्यावर अचूक निशाणा लावते.
GPS, भूपृष्ठ नकाशा आणि दिशादर्शक प्रणालीद्वारे ही मिसाईल कोणत्याही हवामानात कार्यक्षम असते.
बंकर, लाँच पॅड्स आणि महत्वाच्या इमारती यांना उध्वस्त करण्यासाठी वापरले जाते.
राफेल, मिराज 2000, युरोफायटर टायफून आणि टॉरनेडो यांच्यातून ही मिसाईल डागता येते.
भारत, फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि इतर देशांच्या वायूदलांमध्ये याचा वापर केला जातो.
इराक, लिबिया आणि सीरियामध्ये खऱ्या युद्धातही या मिसाईलचा यशस्वी वापर झाला आहे.
बहावलपूरसह पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारताने दिला कठोर संदेश.
स्टॉर्म शॅडोच्या वापरातून भारताने जागतिक पातळीवर आपली क्षमता आणि निर्धार दाखवून दिला.