अनंत अंबानींच्या हळदीत ऑरीची अनन्याबरोबर धमाल

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम चांगलेच चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचा हळदी समारंभ थाटात पार पडला.

Ambani Haldi Function

या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सारा अली खानने रंगीबेरंगी लेहेंग्यामध्ये हजेरी लावली होती.

Ambani Haldi Function

तर जान्हवी कपूरचा पिवळ्या रंगाच्या साडीतील लूक चर्चेत आहे.

Ambani Haldi Function

या कार्यक्रमाला अनन्या पांडे, शनाया कपूर यांनीही हजेरी लावली होती तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीही यावेळी हजर होता. त्यांचे लूक सगळ्यांनाच आवडले.

Ambani Haldi Function

अनंताच्या हळदीला ऑरी आणि या सगळ्या मित्रांनी खूप धमाल केली. हळदीच्या रंगात रंगलेले त्यांचे लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ambani Haldi Function

इतकंच नाही शनाया आणि अनन्या यांनी साधे कपडे घातले असल्याचंही या फोटोमध्ये पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी केशरी रंगाचा कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट घातली होती.

Ambani Haldi Function

सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

Ambani Haldi Function
Payal Allgegation On Vishal Pandey | Esakal