Panchayat 3: कधी रस्त्यावर झोपत होते 'प्रल्हाद चा'; काय आहे त्यांची संघर्षमय रियल लाईफ स्टोरी?

कार्तिक पुजारी

पंचायत

पंचायत सिझन ३ आला असून तो लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे

Faisal Malik

प्रल्हाद चा

पंचायतमधील 'प्रल्हाद चा' म्हणजे खऱ्या आयुष्यातील फैजल मलिक यांच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे

Faisal Malik

अनुराग

फैजल मलिक हे अनुराग कश्यप यांच्या गँग्स ऑफ वासेपुरमध्ये एका पोलिसाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.

Faisal Malik

स्ट्रगल

पण फैजल मलिक यांचा सुरुवातीचा काळातील स्ट्रगल कमी नव्हता

Faisal Malik

स्टोरी

त्यांची रियल लाईफ स्टोरी अत्यंत खडतर होती. ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांचे कुटुंब त्यांना पैसे पाठवायचं. याबाबत त्यांना संकोच वाटायचा.

Faisal Malik

झोपायचे

मलिक सांगतात की, ते रस्त्यावर-स्टेशनवर झोपायचे. यासाठी ते दिवसाला १० रुपये द्यायचे. त्यानंतर कैलाश खैर यांनी त्यांना पहिल्यांदा काम दिलं.

Faisal Malik

संघर्षमय

मलिक आपल्या संघर्षबाबात जास्त सांगणे टाळतात. ते म्हणाले की, हा संघर्षमय अनुभव माझ्या प्रवासासाठी आवश्यक होता.

Faisal Malik

पंतप्रधान मोदी ध्यानात लीन! कन्याकुमारीत ध्यानधारणा सुरु

pm modi