पोटावरचा फॅट 20 दिवसात होईल कमी नाश्त्यात खा 'हे' फळ!

Aarti Badade

पोटाची चरबी

चुकीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन आणि शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे पोटावर व मांड्यांवर वेगाने अतिरिक्त चरबी जमा होते.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

उपाशी राहण्याऐवजी

वजन कमी करण्यासाठी डाएटच्या नावाखाली उपाशी राहिल्याने अशक्तपणा येतो; त्याऐवजी कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असलेली पपई खाणे उत्तम ठरते.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

वाटीभर पपई खाल्ल्याने वजन घटते

२१ दिवस नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात एक वाटीभर ताज्या पपईचे सेवन केल्यास शरीरातील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

पचनक्रिया सुधारते

पपईमध्ये पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण उच्च असल्याने अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून शरीराला त्वरित सुटका मिळते.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

पोट दीर्घकाळ भरलेले राहते

पपई खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते, पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार अवेळी लागणारी भूक नियंत्रित होते.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

काळीमिरी पावडर आणि मीठ टाकून खावे

वजन वेगाने कमी करण्यासाठी पपईच्या तुकड्यांवर काळीमिरी पावडर आणि किंचित मीठ टाकून खाणे पोटाची ढेरी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

sakal

तिखट किंवा तेलकट खाणे टाळा

पपई खाल्यानंतर लगेचच पचायला जड असलेले, तिखट किंवा जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे, जेणेकरून पपईचे शरीराला पूर्ण फायदे मिळतील.

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

जेवणानंतर दररोज खा 'हा' छोटा पदार्थ! शरीरात होतील 8 बदल

Benefits of Eating Cardamom After Meals

|

Sakal

येथे क्लिक करा