पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात जाणवतात 'हे' 3 बदल, चुकूनही दुर्लक्ष करू नका

Saisimran Ghashi

पॅरालिसिसचा झटका

अर्धांगवायूचा (स्ट्रोक) झटका येण्यापूर्वी काही महत्त्वाची लक्षणे जाणतात.

Paralysis stroke primary signs | esakal

स्ट्रोकच्या आधीची लक्षणे

ही लक्षणे वेळेत समजून योग्य उपचार घेतल्यास स्ट्रोकचा परिणाम कमी केला जाऊ शकते.

Paralysis attack warning signs | esakal

चेहऱ्याच्या एका बाजूस कमजोरी

चेहरा ताणलेला किंवा गुळगुळीत होणे, खास करून डोळ्याच्या कोपऱ्यात किंवा तोंडाच्या एका बाजूस.

Paralysis attack face side impact | esakal

हात आणि पायातील कमजोरी

शरीराच्या एका बाजूला अचानक बळ कमी होणे किंवा हातपाय हलवताना त्रास होणे.

Paralysis hand foot weakness | esakal

बोलण्यात अडचण

शब्द बोलताना बधिरता किंवा जीभ जड येणे, वाचताना किंवा लिहिताना समस्या येणे.

Paralysis signs speaking tounge problem | esakal

चक्कर येणे

शरीराचे संतुलन गमावणे किंवा चक्कर येणे ज्या कारणामुळे चालणे किंवा उभे राहणे कठीण होऊ शकते.

Paralysis warning signs dizziness | esakal

नजर कमजोर होणे

एका किंवा दोन्ही डोळ्यानी अचानक अंधुक दिसणे किंवा दिसणे कमी होणे.

Paralysis warning signs eye weakness | esakal

विचार क्षमतेवर परिणाम

विचार समजायला वेळ लागणे, शब्द सुचत नाहीत किंवा लक्ष केंद्रित करणे कठीण होणे.

stroke warning signs brain weakness | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे 1 नाही, तर आहेत 7 फायदे

Cucumber benefits in summer | esakal
येथे क्लिक करा