परिणीती चोप्राही देणार ‘गुडन्यूज’ ? चर्चांना उधाण

Anuradha Vipat

अभिनेत्री परिणीती चोप्रा

नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री परिणीती चोप्रा गर्भवती असल्याचे म्हटले जात आहे.

Parineeti Chopra Good``news

व्हिडीओ व्हायरल

सध्या परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचे वाटू लागले आहे.

Parineeti Chopra Good``news

कॅज्युअल लूक

नुकतीच परिणीती चोप्रा विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी ती खूप कॅज्युअल लूकमध्ये दिसली.

Parineeti Chopra Good``news

लूज ब्लॅक मॅक्सी ड्रेस

एअरपोर्ट लुकसाठी अभिनेत्रीने डीप नेक लूज ब्लॅक मॅक्सी ड्रेस घातला होता.  

Parineeti Chopra Good``news

बेबी बंप

तिचा हा ड्रेस पाहून लोक असा अंदाज लावू लागले की, परिणीतीने तिचा बेबी बंप लपवण्यासाठी असा लूज ड्रेस घातला आहे.

Parineeti Chopra Good``news

कोणतीही प्रतिक्रिया नाही

तर काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, परिणीतीचे वजन वाढले असून, कदाचित लग्नानंतर आता ती लगेच गुडन्यूज देणार आहे. पण या अफवांवर परिणीतीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Parineeti Chopra Good``news

उद्योजक कृष्णा श्रॉफने पटकावला 'वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कार