पुजा बोनकिले
पिंपळाच्या पानांचा काढा घेतल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
तुम्हाला कोलेस्टॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर पिंपळाच्या पानांचा काढा घेऊ शकता.
हृदयाचे आरग्य निरोगी ठेवण्यासाठी पिंपळाच्या पानांचा काढा घ्यावा
शरीरातील घाण बाहेर काढायची असेल तर पिंपळाच्या पानांचा काढा घ्यावा
पिंपळाच्या पानांचा काढा प्यायल्याने पचन सुधारते.
श्वसनासंबंदित समस्या दूर ठेवायच्या असतील तर पिंपळाच्या पानांचा काढा प्यावा.
नियमितपणे पिंपळाच्या पानांचा काढा घेतल्यास किडनीची समस्या कमी होते.
मेंदूची कार्यक्षमता वाढवायची असेल तर पिंपळाच्या पानांचा काढाचा घ्यावा.