Horoscope 15 April 2025: 'या' राशीच्या लोकांच्या आरोग्यासंबंधित तक्रारी कमी होतील

Puja Bonkile

मेष :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मेष

वृषभ :

महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृषभ

मिथुन :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन

कर्क :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क

सिंह :

कौटुंबिक सौख्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

सिंह

कन्या :

आरोग्य उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील.

कन्या

तुळ :

महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. वाहने जपून चालवावीत.

तुळ

वृश्‍चिक :

आर्थिक लाभ होतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक

धनु :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

धनु

मकर :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर

कुंभ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

कुंभ

मीन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

मीन