Horoscope 13 June : 'या' राशीच्या व्यक्तींसोबत मनोबल वाढवणारी घटना घडेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मेष | esakal

वृषभ

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ | esakal

मिथुन

नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन | esakal

कर्क

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क | esakal

सिंह

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह | esakal

कन्या

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या | esakal

तूळ

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तूळ | esakal

वृश्‍चिक

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक | esakal

धनु

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु | esakal

मकर

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

मकर | esakal

कुंभ

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ | esakal

मीन

जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

मीन | esakal