Horoscope 4 June : 'या' राशीच्या व्यक्तींना नवी दिशा व नवा मार्ग सापडेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ

वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

कर्क

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कन्या

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

तूळ

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धनु

संतती सौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मकर

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मीन

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.