Horoscope 2 July : 'या' राशीच्या व्यक्तींचा वेळ अन् पैसा वाया जाण्याची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मेष

वृषभ

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ

मिथुन

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन

कर्क

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

कर्क

सिंह

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह

कन्या

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

कन्या

तूळ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ

वृश्‍चिक

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्चिक

धनु

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु

मकर

संतती सौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर

कुंभ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सौख्य व समाधान लाभेल.

कुंभ

मीन

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन