Horoscope 6 May : 'या' राशीच्या व्यक्तींचे खर्चाचे प्रमाण वाढेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह

वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कन्या

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तूळ

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

धनु

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर

गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन

मन आनंदी व आशावादी राहील. हितशत्रुंवर मात कराल.