Horoscope 6 July : 'या' राशीच्या व्यक्तींना शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मेष

वृषभ

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ

मिथुन

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन

कर्क

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क

सिंह

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह

कन्या

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

कन्या

तूळ

जिद्दीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तूळ

वृश्‍चिक

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्चिक

धनु

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनु

मकर

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर

कुंभ

आर्थिक लाभ होतील. मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ

मीन

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन