Horoscope 11 June : 'या' राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

तूळ

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होतील.

धनु

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर

आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ

हितशत्रुंवर मात कराल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मीन

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.