Horoscope 10 July : 'या' राशीच्या व्यक्तींचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मेष

वृषभ

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ

मिथुन

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मिथुन

कर्क

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क

सिंह

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह

कन्या

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या

तूळ

नवीन परिचय होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ

वृश्‍चिक

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्चिक

धनु

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु

मकर

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर

कुंभ

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कुंभ

मीन

हितशत्रुंवर मात कराल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन