Horoscope 14 June : 'या' राशीच्या व्यक्तींना मानसिक स्वास्थ्य अन् समाधान लाभेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

मेष | esakal

वृषभ

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ | esakal

मिथुन

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मिथुन | esakal

कर्क

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क | esakal

सिंह

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सिंह | esakal

कन्या

दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या | esakal

तूळ

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

तूळ | esakal

वृश्‍चिक

अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

वृश्चिक | esakal

धनु

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनु | esakal

मकर

मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर | esakal

कुंभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कुंभ | esakal

मीन

आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन | esakal