Puja Bonkile
सामाजिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. प्रवास सुखकर होतील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
नवीन हितसंबंध निर्माण होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.