Horoscope 16 February 2025: 'या' राशीच्या लोकांनी प्रवास शक्यतो टाळावेत

Puja Bonkile

मेष :

प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी चिंता लागून राहील.

वृषभ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कन्या :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या | esakal

तुळ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ

वृश्‍चिक :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

धनु :

मन आनंदी व आशावादी राहील. गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मकर :

काहींना अपेक्षेप्रमाणे संधी प्राप्त होईल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.