Horoscope 12 February 2025: 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात वाढ मिळेल

Puja Bonkile

मेष :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

मिथुन :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

कर्क :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह :

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

कन्या :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या | esakal

तुळ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

तुळ

वृश्‍चिक :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्‍चिक

धनु :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.

मकर :

भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.