Horoscope 14 March 2025: 'या' राशीच्या लोकांचे मन आनंदी व आशावादी राहील

Puja Bonkile

मेष :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

मिथुन :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

सिंह :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कन्या

तुळ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

तुळ

वृश्‍चिक :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतीली. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक

धनु :

जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर :

वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन :

शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.