Horoscope 13 March 2025: 'या' राशीच्या लोकांचे आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील

Puja Bonkile

मेष :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृषभ :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन :

काहींना नोकरीत बढतीची शक्यता. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सिंह :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या

तुळ :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तुळ

वृश्‍चिक :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृश्‍चिक

धनु :

शासकीय कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.