Puja Bonkile
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.