Horoscope 21 May : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन

संततीसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

तूळ

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनु

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

मीन

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.