Horoscope 1 June : 'या' राशीच्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याची शक्यता

Monika Lonkar –Kumbhar

मेष

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ

अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क

गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

सिंह

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मकर

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मीन

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल