Horoscope 25 April : 'या' राशीच्या व्यक्तींना मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नवीन परिचय होतील.

मिथुन

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.

कन्या

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तूळ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु

संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कुंभ

काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

मीन

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.