Horoscope 16 June : 'या' राशीच्या व्यक्तींचे खर्चाचे प्रमाण वाढणार

Monika Lonkar –Kumbhar

मेष

व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृषभ

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क

गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सिंह

व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ

शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.