Horoscope 10 May : 'या' राशीच्या व्यक्तींचे मन आनंदी व आशावादी राहील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सिंह

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या

हितशत्रुंवर मात कराल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

वृश्‍चिक

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

धनु

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.