Horoscope 27 April : 'या' राशीच्या व्यक्तींची नोकरीत समाधानकारक स्थिती राहील, तुमची रास?

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मिथुन

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या

काही कामे धाडसाने पार पाडाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तूळ

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

वृश्‍चिक

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मकर

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ

व्यवसायात वाढ होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.