Horoscope 5 July : 'या' राशीच्या व्यक्तींची नोकरीत समाधानकारक स्थिती राहील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मेष

वृषभ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ

मिथुन

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन

कर्क

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क

सिंह

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह

कन्या

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या

तूळ

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ

वृश्‍चिक

वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्चिक

धनु

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु

मकर

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर

कुंभ

कलाक्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कुंभ

मीन

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मीन