Horoscope 4 July : 'या' राशीच्या व्यक्ती वैवाहिक जीवनात सुसंवाद साधतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मेष

वृषभ

खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

वृषभ

मिथुन

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. संतती सौख्य लाभेल.

मिथुन

कर्क

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

कर्क

सिंह

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सिंह

कन्या

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

कन्या

तूळ

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

तूळ

वृश्‍चिक

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्चिक

धनु

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

धनु

मकर

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर

कुंभ

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ

मीन

वादविवाद टाळावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

मीन