Horoscope 15 June : 'या' राशीच्या व्यक्तींची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मेष | esakal

वृषभ

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संतती सौख्य लाभेल.

वृषभ | esakal

मिथुन

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन | esakal

कर्क

जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क | esakal

सिंह

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह | esakal

कन्या

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या | esakal

तूळ

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तूळ | esakal

वृश्‍चिक

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

वृश्चिक | esakal

धनु

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु | esakal

मकर

गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर | esakal

कुंभ

आर्थिक क्षेत्रात धाडस नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ | esakal

मीन

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन | esakal