Horoscope 19 April : 'या' राशीच्या व्यक्तींनी प्रवास शक्यतो टाळावा

Monika Lonkar –Kumbhar

मेष

संततीसौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. मन आनंदी व आशावादी राहील.

सिंह

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तूळ

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.

धनु

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आर्थिक लाभ होतील.

मीन

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.