Horoscope 11 July : 'या' राशीच्या व्यक्तींनी वाहने जपून चालवावीत

Monika Lonkar –Kumbhar

मेष

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मेष

वृषभ

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ

मिथुन

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन

कर्क

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क

सिंह

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह

कन्या

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या

तूळ

अनेकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तूळ

वृश्‍चिक

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्चिक

धनु

एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु

मकर

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मकर

कुंभ

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ

मीन

शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत.

मीन