Horoscope 4 March 2025: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत

Puja Bonkile

मेष :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृषभ :

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मिथुन :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कर्क :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कन्या :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या

तुळ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

तुळ

वृश्‍चिक :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

धनु :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.