Horoscope 11 December: 'या' राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील

Puja Bonkile

मेष :

आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

वृषभ :

महत्त्वाची कामे सकाळपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या

तुळ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ

वृश्‍चिक :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक

धनु :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.