Horoscope 24 November: या राशीच्या लोकांचा आध्यात्माकडे कल राहील

Puja Bonkile

मेष :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मेष | sakal

वृषभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क :

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह | esakal

कन्या :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या

तुळ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तुळ

वृश्‍चिक :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

वृश्‍चिक

धनु :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.