Horoscope 29 November: 'या' राशीच्या लोकांना अचानक धनलाभाची शक्यता

Puja Bonkile

मेष :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मेष | sakal

वृषभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मिथुन :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क | esakal

सिंह :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

कन्या :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या | esakal

तुळ :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

तुळ

वृश्‍चिक :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

वृश्‍चिक

धनु :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन :

वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.