Puja Bonkile
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.