Horoscope 17 October: 'या' राशीच्या लोकांचे दैनंदिन कामे मार्गी लागतील

Puja Bonkile

मेष :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

मेष

वृषभ :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ :

मिथुन :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन

कर्क :

अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कर्क

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह

कन्या :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या :

तुळ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तुळ

वृश्‍चिक :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मनोबल उत्तम राहील.

वृश्‍चिक

धनु :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु

मकर :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर

कुंभ :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कुंभ

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन