Horoscope 17 November: या राशीच्या लोकांना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल

Puja Bonkile

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मेष | sakal

वृषभ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृषभ | Sakal

मिथुन :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन | Sakal

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क | Sakal

सिंह :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

सिंह | Sakal

कन्या :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

कन्या | Sakal

तुळ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तुळ | Sakal

वृश्‍चिक :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्‍चिक | Sakal

धनु :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. शत्रुपिडा नाही.

धनु | Sakal

मकर :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर | Sakal

कुंभ :

शासकीय कामे मार्गी लागतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कुंभ | Sakal

मीन :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन | Sakal