Horoscope 5 October: 'या' राशीच्या लोकांनी आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत

Puja Bonkile

मेष

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मन आनंदी व आशावादी राहील.

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

तुळ

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन

आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.