Horoscope 13 May : 'या' राशीच्या व्यक्तींना नवी दिशा अन् नवा मार्ग सापडेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन

आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवीन परिचय होतील.

तूळ

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

वृश्‍चिक

वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

धनु

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.