Horoscope 3 October: 'या' राशीच्या लोकांना नवी दिशा व नवा मार्ग सापडेल

Puja Bonkile

मेष

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मेष

वृषभ

शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृषभ

मिथुन

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन

कर्क

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क

सिंह

शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह

कन्या

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या

तुळ

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तुळ

वृश्‍चिक

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

धनु

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु

मकर

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर

कुंभ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ

मीन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन